शिक्षा खान्देशकन्या रेखा चौधरी ठरल्या वेलनेस जगतातील पहिल्या डॉक्टरेट August 1, 2019 / August 1, 2019 by प्रवक्ता ब्यूरो | Leave a Comment वनलाईन वेलनेस प्रा. लि. च्या एमडी आणि स्पा आणि वेलनेस इंडस्ट्रीत खास ओळख निर्माण करणाऱ्या रेखा चौधरी यांच्या क्रियाकलांमुळे त्यांच्या डोक्यावर अजून एक मानाचा तुरा जोडला गेला आहे. नुकतेच इंडिया हॅबिटेट सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या सोर्बन आंतरराष्ट्रीय कॉनव्होकेशन कार्यक्रमात रेखा चौधरी यांना ‘फिलॉसॉफी डॉक्टर होनोरिस कौसा’ ह्या सन्मानाने गौरविण्यात आले. […] Read more » doctrate khanedeshkanya rekha chaudhary wellness